राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्याकरिता

आजपर्यंत महाराष्ट्रातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भरभरून प्रेम केले आहे. राज्यातील जनतेने वेळोवेळी पक्षावर टाकलेल्या विश्वासामुळे महाराष्ट्राच्या विकासात भरीव योगदान पक्षाला करता आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या खंबीर नेतृत्वावर, त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या लोकाभिमुख निर्णयांवर जनतेचा असलेला विश्वासच जनतेच्या प्रेमाचे निदर्शक आहे.

लोकशाही प्रक्रियेत राजकीय पक्षाची ध्येयधोरणे, विचारसरणी अत्यंत महत्त्वाची असते. तुमचा दृष्टीकोन, तुमची ध्येये व विचार पक्षाच्या विचारसरणीशी जुळत असतील, तुम्हाला राजकारणात आपलाही सक्रीय सहभाग असावा असे वाटत असेल आणि पक्षासोबत काम करण्यास आपण इच्छुक असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचे स्वागत आहे. तुम्ही कोणत्याही क्षणी पक्षाचे सक्रिय सदस्य बनू शकता. तुम्ही आणि आपण सगळेच मिळून भावी राष्ट्राच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी एकत्रितरित्या उल्लेखनीय कामगिरी करण्याचा प्रण करूया.

सुरूवात करण्याआधी आपले मतदार ओळखपत्र सोबत ठेवा. *पुढील माहिती भरणे अनिवार्य आहेनियम आणि अटी संविधान