कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे विजयी

24 May 2018 , 08:46:07 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोकण विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत. कोकण मतदारसंघात शिवसेनेच्या राजीव साबळे यांना ३०६ मतांवर थोपवत राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांनी ६२० मते मिळवली.

संबंधित लेख