राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

01 Jun 2017 , 05:55:07 PM

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार हेमंत टकले, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख