परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी पुन्हा!

24 Feb 2017 , 06:02:49 PM


मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची व स्वच्छ कारभाराची पोचपावती देत परभणी जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५४ पैकी २४ जागी विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परभणी जिल्ह्यातील सुजाण मतदार बंधु-भगिनी, आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे, जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर व राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्ते या विजयाचे शिलेदार आहेत, अशी प्रतिक्रिया परभणीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबा दुराणी यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख