स्टार प्रचारकांची यादी जाहिर

08 Nov 2016 , 10:58:16 PM

महाराष्ट्रातील आगामी नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणूकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, आमदार, युवक, युवती अशा सर्वांचा यात समावेश आहे.

संबंधित लेख