मास्क व सॅनिटायजरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार

16 Mar 2020 , 05:06:04 PM


राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने मास्क आणि सॅनिटायजरची मागणी नागरिकांकडून वाढत आहे. सध्या या वस्तू अत्यावश्यक असल्याने यामध्ये लोकांची फसवणूक करून भेसळयुक्त सॅनिटायजर विकल्यास वा वस्तूंचा कृत्रिम तुडवडा निर्माण केल्यास वा काळाबाजार केल्यास त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख