महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ९ हजार ३५ कोटी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली.

09 Mar 2020 , 03:59:53 PM

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ९ हजार ३५ कोटी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली. २ लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी २२ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याचं काम सुरू

संबंधित लेख