अमरावती येथे गुरूवारी संघर्षयात्रा पोहोचली असता तळेगाव, तिवसा, चांदूर रेल्वे येथे जाहीर सभा घेण्यात आल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, नितेश राणे, अबू आझमी उपस्थित होते.सभेत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर सामान्य माणूस, कष्टकरी, गरीब हे सर्वच समाजघटक नाराज असल्याचे प्रतिपादन केले. सरकारकडे कर्जमाफीची मागणी के ...
पुढे वाचाआरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी लोकसभेत केली. लक्षवेधी सुचनेमध्ये महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला.महाडिक म्हणाले की, आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले. आपल्या करवीर संस्थानातून त्यांनी देशातील पहिले आरक्षण लागू केले होते. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्या ...
पुढे वाचाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत नाकर्त्या सरकारविरोधात पक्षाने सुरू केलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्र टप्प्याची सांगता सभा पुण्यात आयोजित करण्यात आली. पुणे येथील शिंदे हायस्कूल मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा घेण्यात आली. पक्ष विसाव्या वर्षात प्रवेश करता असताना ज्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा झाली ते छगन भुजबळ आजच्या सभेत मुक्तपणे बोलण्यासाठी उपस्थित होते, याचा आनंद पवार साहेबांनी व्यक्त क ...
पुढे वाचा