राष्ट्रवादी काँग्रेसने लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांनी वाहिली आदरांजली

01 Aug 2018 , 09:34:39 PM

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ता क्लाईड क्रास्टो, चिटणीस संजय बोरगे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

संबंधित लेख